श्रीरुक्म चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र
आयुर्वेद चिकित्सेची यशस्वी परंपरा गेली २३ वर्ष.
डॉ. गौरी मंदार बोरकर (B.A.M.S, MS.)
आयुर्वेदाचार्य, आयुर्वेद वाचस्पति / शल्यशास्त्र निष्णात, संस्कृत पारंगत
आरोग्यविषयक कोणत्याही तक्रारी असल्यास पुणे येथील श्रीरुक्म चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्रास अवश्य भेट दया .
स्वतः वैद्य गौरी मंदार बोरकर हयांना पुणे येथे प्रत्यक्ष भेटू शकता.
पुढील तारखेला उपलब्ध: रविवार 7 जुलै 2024 | वेळ- सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत
आपण अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पाहु शकता - https://youtu.be/y4oHad3IoKk
पत्ता: पुणे - कॉमर्स अवेन्यू, ऑफिस नंबर - ३, १ ला मजला, पुण्याई हॉलच्या समोर, महागणेश कॉलनी, पू. ना. गाडगीळ ज्वेलर्स च्या वरती, पौड रोड, कोथरूड, पुणे ४११०३८
गुगल मॅपवर क्लिक करून आम्हाला भेटा https://maps.app.goo.gl/VxdQXnj5CwmwsTZ56